अक्षयकुमार कुलकर्णी

About Me.


नमस्कार माझ्या मित्रानो माझे नाव अक्षयकुमार अरुण कुलकर्णी आहे।
मी सध्या तोंडोलीतच राहतो आहे।
मी हा ब्लॉग फ़क्त एकाच कारणासाठी
तयार केला आहे।
तो म्हणजे आपल्या तोंडोली गावाची माहिती
जगाच्या प्रत्येक देशात पोह्चावी तरी , तुम्ही सर्वानी मला या शुभ-कार्यासाठी मदत करावी हीच माझी तुम्हा सर्वाना नम्रतेची विनंती आहे।
तुमचाच मित्र
अक्षयकुमार अरुण कुलकर्णी.