अक्षयकुमार कुलकर्णी

कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे
झालो. कारण तुटलेली मनं
आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता....

Categories:

Leave a Reply